Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fly Marathi Meaning

उडणे, उडवणे, उडविणे, चालवणे, चालविणे

Definition

दोन पंख असलेला छोटा किटक
एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे
आकाशमार्गे गमन करणे
भीती, सुरक्षा, चांगल्या परिस्थितीची आशा इत्यादीमुळे एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे
वेगात चालणारा वा ज्याला

Example

शेणावर माशा भिणभिणत होत्या.
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
पिंजर्‍याचे दार उघडताच पाखरे आकाशात उडाली.
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
देवदत्ताने माझी छत्री चोरली.
आईची हाक ऐकून बंडू घराकडे धावला
हिमालयावर भारताचा झेंडा फडकला