Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Food Waste Marathi Meaning

उष्टा

Definition

जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग
जेवल्यानंतर ताटात उरलेले अन्न
आधी एकदोनदा वापरलेला पदार्थ
उपयोग केलेला

Example

कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
आपले उष्टे कोणाला खायला देऊ नये.
वापरलेला पदार्थ पूजेकरिता चालत नाही.