Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Forcibly Marathi Meaning

जबदस्तीने, बळजबरीने

Definition

इच्छा नसतानाही
बळाचा उपयोग करून
इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया

Example

त्याला हे काम नाइलाजाने करावेच लागले
त्याने बळजबरीने हे काम माझ्याकडून करून घेतले.
त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.