Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Foreign Marathi Meaning

इतर देशाचा, इतर देशाविषयीचा, इतर देशाशी संबंधित, इतर देशासंबंधीचा, परदेशी, परराष्ट्रीय, विदेशी

Definition

दुसर्‍या देशात राहणारा
मातृभूमीला सोडून अन्य देश
परदेशाचा नागरिक
परक्या किंवा दुसर्‍या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील
स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण
भारतीयांच्या दृष्टीने इंग्लड, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचा किंवा त्यांच्य

Example

विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
तो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे.
फ्रेंच खेडे निर्माण केल्यावर त्यात परदेशीयांचे वास्तव्य वाढले .
ह्या बाजारात नेहमी