Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Forthright Marathi Meaning

निःसंकोची, निस्संकोची

Definition

मनात लबाडीची भावना नसलेला
न भिणारा
सरळ वृत्तीचा
संकोच न ठेवता वा करता
मनात एखादी गोष्ट न लपवता स्पष्टपणे बोलणारा
संकोच न करता
कसलीही भीती न बाळगता

Example

आजच्या काळात त्याच्यासारखा प्रामाणिक मनुष्य सापडणे कठीण आहे
निर्भीड माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
तू माझ्याशी निःसंकोच बोल.
तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.