Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fortuity Marathi Meaning

अपघात, दुर्घटना

Definition

दुःख किंवा शोककारक अशी आकस्मिक घटना
एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट
पुष्कळ लोकांमधे होणारी मारामारी, तोडफोड इत्यादी
आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती
घडणारी वा घडलेली गोष्ट

Example

गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला
या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे./आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला