Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fortuneteller Marathi Meaning

सामुद्रिक

Definition

भविष्य सांगणारा
फलज्योतिषाचा ज्ञाता
समुद्रासंबंधी
शरीरावरील चिन्हे पाहून शुभाशुभ वर्तवण्याचे शास्त्र
सामुद्रिक विद्येचा ज्ञाता
समुद्रात उत्पन्न
हस्तरेषांचे जाणाकार

Example

त्या भविष्यद्वक्त्याचे भविष्य खरे ठरले
वधू-वरांची आद्य नाडी असल्यास त्यांना गरिबीत संसार करावा लागतो असेही काही ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.
शार्क हा समुद्री मासा आहे
स्कंद देव सामुद्रिकविद्येचे आद्य दैवत आहे.
सामुद्रिकाने सांगितलेल्या सर्व गोष्ट