Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Frame Marathi Meaning

चौकट, फ्रेम

Definition

मनुष्यादिकास प्राप्त होणारी शुभाशुभ फलसूचक सूर्यादी ग्रहांची दशा
अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार
शरीराच्या आकारास आधारभूत अशी हाडांची रचना
प्रेत वाहून नेण्यासाठी असलेले बांबू व तरटाचे साधन
दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला

Example

ग्रहदशा वाईट असल्याने माझी कामे होत नाहीत
अशक्तपणामुळे तो अगदी अस्थिपंजर दिसू लागला
त्याची तिरडी उचलताच सर्व रडू लागले.
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
त्या तसबीरीसाठी एक गोल फ्रेम आणली.
कोणत्याही गोष्टीला काही एक