Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Freeloader Marathi Meaning

फुकटखोर, फुकटा, फुकट्या

Definition

फुकटचे खाणारी व्यक्ती
मोफत घेणारा
बिना मोबदल्याचे मिळालेले घेणारा

Example

फुकट्या असल्याने त्याला कोणी जवळ करत नाही.
त्या फुकट्या माणसाला काही देऊ नका.
ह्या फुकट्याला सर्वच फुकटातच पाहिजे.