Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Friction Marathi Meaning

घर्षण

Definition

एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना

एखाद्या गोष्टीवरून होणारे भांडण
दोन गोष्टी एकमेकांना घासल्या जाण्याची क्रिया
शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न
एखादी गोष्ट दुसरीवर किंवा दोन गोष्टी एकमेक

Example

त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले

आज सकाळीच माझा त्याच्याशी कामावरून खटका उडाला.
रानात झाडाच्या फांद्यांचे घर्षण होऊन वणवा लागतो
तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
बस आणि ट्रकच्या टक्करमध्ये दहा लोक घायाळ झा