Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Gallery Marathi Meaning

ओटा, ओसरी, गॅलरी, पडवी, वरांडा, व्हरांडा, सजा, सज्जा, सोपा

Definition

घराच्या पुढच्या भागातील दरवाजापुढचे पुढे भिंती नसलेले आणि वर छप्पर असलेले बांधकाम
एखादे भवन इत्यादीमध्ये काही उंचीवर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी बनवलेले स्थान
प्रेक्षकांना पाहण्यासाठी जेथे बरीच चित्रे लावली जातात ते स्थान
श्रीमंत लोकांची आरशांनी, रंगीबेरंगी चित्रां

Example

ओसरीवर बसून पाऊस पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे.
सज्ज्यात बसून लोक कुस्ती बघत होती.
चित्रशाळेत यामित रॉयची चित्रांचे प्रदर्शन लावले आहे.
दुसर्‍या बाजीरावाचे लक्ष राज्यकारभारापेक्षा रंगमहालात अधिक असे
चावडीवर लोक सभेकरिता जमले.

कलादालनात