Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ganesha Marathi Meaning

अनंत, अमेय, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजमुख, गजवक्त्र, गजवदन, गजानन, गणनाथ, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, धूम्रवर्ण, भालचंद्र, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विकट, विघ्नराजेंद्र, विघ्नहर्ता, विघ्नेश, विनायक, शूर्पकर्ण, श्रीगणेश, हेरंभ

Definition

शंकरपार्वतीचा पुत्र, हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत

Example

गणपती हे विद्येचे दैवत आहे.