Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Garage Marathi Meaning

गाडीतळ, गॅरेज

Definition

इमारतीतील गाडी इत्यादी ठेवण्याचे ठिकाण
वाहनांची दुरुस्ती करण्याचे ठिकाण

Example

शहरात मोठ-मोठ्या इमारतींच्या तळभागात गाडीघर असते.
काल रात्री गॅरेजमधून दोन गड्या चोरीला गेल्या.