Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Garlic Marathi Meaning

लसूण

Definition

कांद्यासारखी वनस्पती, हिच्या मुळाचा कंद अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरतात
पाकळ्या असलेला कांदा

Example

लसणीच्या पातीची चटणी करतात.
आज वरणाला लसणाची फोडणी घाल.