Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Gauri Marathi Meaning

गौरी, महागौरी

Definition

जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी
गोर्‍या रंगाची स्त्री
शंखासारखी गोरी असलेली नवदुर्गेच्या रूपांपैकी एक रूप

Example

पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
ती गौरवर्णीय स्त्री आपल्या गोर्‍या रंगाचा खूपच तोरा मिरवत होती.
महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी होते.