Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Gaze Marathi Meaning

टक

Definition

सतत एकाग्र दृष्टीने पाहण्याचा प्रकार
न मिटणारा
स्तब्धपणे, एकसारखे पाहण्याची क्रिया

अतिशय रागाने क्रोधित होऊन पाहणे

Example

लहान मुलगा पक्वान्नाकडे टक लावून बघत होता
ती अनिमेष दृष्टीने पाहुण्याला पाहत राहिली.
गावाहून आलेली मंगला त्या उंच इमारतीकडे टक लावून पाहत होती.