Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Genitive Marathi Meaning

षष्ठी

Definition

पंधरवड्यातील सहावी तीथ
एक देवता हिची मूल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी पूजा करतात
बाळंतिणीच्या सहाव्या दिवशी केली जाणारी पूजा
सहावी विभक्ती

Example

एका महिन्यात दोन षष्ठ्या असतात
सटवी बाळाचे नशीब वाचते असे म्हणतात.
आज त्यांच्याकडे षष्ठीपूजा आहे
चा, ची, चे व चे, च्या, ची हे षष्ठीचे प्रत्यय आहेत