Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Gentility Marathi Meaning

आर्जव, चांगुलपणा, भलेपणा, सज्जनपणा, सुजनता, सुजनत्व

Definition

सुजन किंवा चांगले असणे
कुलीन असण्याची अवस्था किंवा भाव

Example

सुजनता हा संतांचा गुण आहे
त्याला वागणुकीतूनच त्याची कुलीनता स्पष्ट झळकते.