Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Geography Marathi Meaning

भूगोलशास्त्र

Definition

पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र किंवा अभ्यास

Example

भूगोलशास्त्रात पृथ्वीच्या भागांचा भूस्तर व वातावरणदृष्ट्या अभ्यास होतो