Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

German Marathi Meaning

जर्मन, जर्मन भाषा, जर्मन व्यक्ती, जर्मनीय, जर्मनीय भाषा, जर्मनीय व्यक्ती

Definition

जर्मनी, ऑस्ट्रिया व त्याच्या आसपासच्या भागात बोलली जाणारी एक भाषा
जर्मनीचा वा त्याच्याशी संबंधित

Example

जर्मनमध्ये उच्चारातील आघात शब्दांच्या आद्य अवयवावर असतो.
वुडहाऊस जर्मनांची सतत टोपी उडवतो आहे हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही.