Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Gestation Marathi Meaning

गर्भावस्था

Definition

गर्भधारणा झाल्यापासून मूल जन्माला येईपर्यंतचा कालावधी
गर्भावस्थेतील बालक
गर्भाधानापासून बाळाच्या जन्मापर्यंताची अवस्था

Example

गर्भकाळात आईने आपली विशेष काळजी घेतली पाहिजे./प्रत्येक प्राण्याचा गर्भावधी वेगवेगळा असतो.
गर्भावस्थेत तिला योग्य व्यायाम करायला सांगितला होता