Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Get Marathi Meaning

कमावणे, मिळवणे, विषय काढणे, हात घालणे

Definition

मिळणे किंवा हाती येणे
कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे
एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी उपस्थित होणे
कथनात्मक साहित्याच्या कादंबरी ह्या प्रकारातील एक कृती
एखादी गोष्ट दुसर्‍या गोष्टीत तिचा भाग होऊन वा मि

Example

या कामात प्राप्ती काहीच नाही
पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.
रणांगण ही बेडेकरांची कादंबरी त्या काळात खूप गाजली.
नदी शेवटी समुद्रात सामावते
बाजारात आज रामाची भेट झाली.
मी शहरातल्या नातेवाईकांना भेटलो