Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Gift Marathi Meaning

दाण, देणगी, देणे, प्रतिभा, प्रदान, भेंट, भेट देणे

Definition

श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू
श्रेष्ठास किंवा इष्टमित्रादिकास एखादी वस्तू देणे
आकाशवाणी इत्यादींवरून एखाद्या माणसाची घेतलेली भेट
माणसांचा संयोग
एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू
एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी
चंडीका देवीच्या स्तुतिपर गायले जाणा

Example

माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व मुलांना प्राध्यापकांनी पुस्तके भेट दिली
आज दूरदर्शनवर पंतप्रधानांची मुलाखत आहे
बाजारात आज रामाची भेट झाली.
बुद्धी