Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ginger Marathi Meaning

आले

Definition

ज्याच्या मुळाची कुडी मसाल्याचा पदार्थ व औषध म्हणून वापरतात ते झाड
वाळवलेले आले
मसाल्यात वा औषधात वापरले जाणारे एका झाडाचे मूळ

Example

आले हिंदुस्थानात सर्व प्रदेशात होते
सुंठ औषधी असते
थंडीत आल्याचा चहा छान लागतो.