Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Give Marathi Meaning

घेणे, देणे, भरवणे, भेट देणे, समर्पण करणे, सर्वस्व देणे

Definition

एखादी गोष्ट देण्याची क्रिया
मोबदला न घेता एखादी वस्तू दुसर्‍यास देणे
एखादी वस्तू दुसर्‍याकडे जाईल असे करणे
देणे असलेले पैसे इत्यादी देऊन टाकणे
हवेत उडविणे
एखाद्याची भेट घेणे
अंतःकरण मृदु होणे
घन पदार्थाचे द्रव पदार्थात

Example

पुरस्कार प्रदानासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे.
त्याने आपली जमीन देवळाला दान केली
मी रामला पाच रूपये दिले.
कालच मी दूरध्वनीचे देयक भरले.
मोहनने चेंडू श्यामकडे भिरकावला.
मी शहरातल्या नातेवाईकांना भेटलो
त्याची परिस्थिती बघून माझे मन द्रव