Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Glimpse Marathi Meaning

झलक

Definition

खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व
फार कमी वेळाकरिता डोळ्यांसमोर राहणारे दृश्य इत्यादी
एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचा अंश

Example

तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे.
महात्माजींची एक झलक पाहण्यासाठी लोक आतूर होते.
त्याने पिवळसर छटा असलेला अंगरखा घातला होता / त्याच्या बोलण्यात उपरोधाची छटा होती