Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Governance Marathi Meaning

सुराज्य

Definition

राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था
जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती
देशाच्या राज्यकारभाराची पद्धती
राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था करणारी संस्था
एखाद्या अधिकारपदावर राहून

Example

भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
चीनमधील राज्यपद्धती कशी आहे?
शासनाने विकासकामांवर भर दिला पाहिजे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्