Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Great Britain Marathi Meaning

इंग्लंड, ग्रेट ब्रिटन, ब्रिटन, युनायटेड किंग्डम, विलायत, संयुक्त राजेशाही

Definition

इंग्लंड, वेलस, स्कॉटलंड ह्या तिघांना मिळून, युरोपातील वायव्येकडील एक देश
एक द्वीप ज्यावर इंग्लंड, स्कॉटलँड आणि वेल्स वसलेले आहे

Example

लंदन ही युनायटेड किंग्डमची राजधानी आहे.
ते ग्रेट ब्रिटन फिरायला गेले आहेत.