Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Grecian Marathi Meaning

ग्रीक, ग्रीसी, युनानी

Definition

मुख्यत्वे ग्रीस ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा
युनान ह्या देशाशी संबंधित किंवा युनानचा
सेमाइट ह्या लिपीपासून तयार केलेली एक लिपी
एक चिकित्सा पद्धत

Example

प्लेटो हा तत्त्वज्ञ जन्माने युनानी होता
इलियड हे ग्रीकमधील महाकाव्य आहे.
लॅटिन, सिरिलिक ह्या सर्व लिप्यांची ग्रीक ही जननी ठरली.
यूनानी वैद्यकातील औषधे प्रामुख्याने वनस्पतीपासून बनविलेली असतात.