Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Green Revolution Marathi Meaning

हरितक्रांती

Definition

संकरित व सुधारलेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व जंतुनाशके, यांत्रिक साधने इत्यादींचा वापर करून शेती करण्याच्या पद्धतीत बदल व उत्पादनात लक्षणीय वाढ करण्याच्या हेतूने सुरू केलेली मोहिम

Example

हरितक्रांती सुरू करण्याचे श्रेय नोबल पुरस्कार विजेता प्राध्यापक नारमन बोरलॉग ह्यांना जाते.