Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Grind Marathi Meaning

जुंपणे

Definition

श्रम किवा मेहनत करून घेणे
दळावयाची वस्तू
पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे
पीठ करणे
वारंवार दाब देऊन चुरडणे
दळण्याची क्रिया
चाकू, तलवार, खुरपे यासारख्या धारदार वस्तू सहाणेवर किंवा खरबरीत पृष्ठावर

Example

ठेकेदार मजुरांना दिवसभर राबवतो पण मजुरी काही बरोबर देत नाही.
रामू दळण्यासाठी दळण पिशवीत भरत होता.
तिने पाट्यावर मसाला वाटला
सीतेने भाकरीसाठी तांदूळ दळले
पायाखाली मुंगी चिरडली.
जात्यावर दळणे हात दुखविणार