Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Grope For Marathi Meaning

चाचपडणे, चाचपणे

Definition

समजण्यासाठी हाताने स्पर्श करून वा दाबून पाहणे
बोलून किंवा इतर प्रकारे माहित करून घेणे
बोटांनी स्पर्श करून एखादी गोष्ट पाहण्याची क्रिया

Example

खिश्यात पैसे आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याने पाकीट चाचपले
गुप्तचर शत्रूपक्षाच्या शक्तीचा थांग लावत आहेत.