Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Gyrate Marathi Meaning

फिरणे

Definition

एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे
एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे
व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे
मागे फिरणे वा येणे
फिरण्याची क्रिया
प्रातःकाळी स्त्री-पुरुषांचा जो समुह रस्त्याने देशभक्तिपर व प्रचारात्मक पदे गात जा

Example

हाक ऐकू येताच तो मागे वळला.
आम्ही गोवा देखील फिरलो.
तो बागेत फिरायला गेला आहे.
तो कालच गावाहून परतला
पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होते.

पृथ्वी सूर्य तसेच चंद्राभोवती फिरते.
जात्याचे चाक, घड्याळाचे काटे, रथाचे चाक इत्यादी