Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hang Marathi Meaning

पद्धत, रीत

Definition

वस्तूची एक बाजू एका ठिकाणी अडकवून वस्तू लोंबत ठेवणे
एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे
एखाद्या वस्तुचे किंवा वस्तुच्या एखाद्या भागाचे खालच्या दिशेकडे होणे
एखादे काम अपूर्ण राहणे

Example

ही चौकट त्या खुंटीला टांग.

भिंतीवर एक रशी लोंबत होती
सायकलवरचे सामान उजव्याबाजूला झुकलेले आहे.
तुमच्यामुळे माझी बरीच कामे अडकली आहेत.