Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Harassment Marathi Meaning

अत्याचार, जाच, त्रास

Definition

जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती
काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास
ज्यात कोणतेही काम करणे त्रासदायक ठरते अशी

Example

अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता
तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.
त्यांच्या जाचाला कंटाळून नीता घर सोडून गेली.
त्याला दम्याचा त्रास आहे.