Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Harbour Marathi Meaning

आश्रय देणे, आसरा देणे, बंदर, संरक्षण देणे

Definition

गलबते काठास लावण्यास व मालाची चढउतर करण्यास समुद्रकिनार्‍यावरील ठिकाण
एखाद्यास राहण्याकरिता स्थान देणे

Example

मुंबईचे बंदर हे व्यापाराचे मोठे ठाणे आहे
जंगलात भटकलेल्यांना साधूने आपल्या आश्रमात आश्रय दिला.