Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hardline Marathi Meaning

कट्टर

Definition

अनुकूल पुराव्याविना मत बनवणारा अथवा प्रतिकूल पुरावा मिळाल्यावरही आपले मत न बदलणारा
एखाद्या गोष्टीवर ठेवलेल्या विश्वासावर अडून राहणारा
आपल्या मताशी किंवा विश्वासाची ठाम राहणारी व्यक्ती

Example

मतांध व्यक्ती ही पुराव्याला धरून वागत नाही.
रामाचे वडील कट्टर शिवभक्त आहेत.
कट्टरपंथींनीं एका धार्मिक स्थळी मोर्चा नेला.