Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Haywire Marathi Meaning

छांदीष्ट, झक्की, लहरी

Definition

ज्याला कसलीही हुक्की येते असा
मनाला वाटेल तसा
ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला

Example

त्याच्यासारखा लहरी माणूस मी कधी बघितला नाही
प्रत्येकाला मनमाना कारभार करण्याची इच्छा असते.
घोडेस्वाराने बेताल घोड्याची लगाम जोरात खेचली./बेताल घोड्याला तो सांभाळू शकला नाही.