Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Heartless Marathi Meaning

कठोर, क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी

Definition

दयामाया नसलेला
दगडाप्रमाणे कठोर मनाचा

Example

अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो