Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hermitage Marathi Meaning

आश्रम

Definition

ऋषींच्या वस्तीचे ठिकाण
हिंदूंतील ब्राह्मणक्षत्रियादी त्रैवर्णिकांना धर्माने घालून दिलेले ब्रह्मचर्य,गार्हस्थ्य,वानप्रस्थ व संन्यास हे चार मार्ग वा अवस्था
गोसावी, ब्रह्मचारी, यती इत्यादिकांचे राहण्याचे स्थान
तपस्वी जेथे तपस्या करतात ते वन

Example

श्रीराम विश्वामित्रांसह गौतम ऋषींच्या आश्रमात गेले
वैदिकांचे आश्रम हे त्यांच्या समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते
कन्याकुमारीत विवेकानंदांचा आश्रम आहे.
आश्रम हे द्वारकेत राहते होते.
श्रीराम आपल्या वनवासकाळात तपोवनातील