Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Heroism Marathi Meaning

पराक्रम, पुरुषार्थ, पौरुष, मर्दुमकी, शौर्य

Definition

कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढता
शूर असण्याचा भाव

Example

झाशीच्या राणीने सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात अतुलनीय शौर्य गाजवले.