Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hindi Marathi Meaning

हिंदी

Definition

भारताचा वा भारताशी संबंधित
भारतात मुख्यत्वे उत्तरभारतात व मध्य भारतात बोलली जाणारी, देवनागरी लिपीत लिहिली जाणारी एक भाषा
हिंदी ह्या भाषेचा वा हिंदी ह्या भाषेशी संबंधित असलेला
शाळेत शिकवला जाणारा एक विषय

Example

रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारतीय अर्थव्यवस्था डळमळली.
तुकारामांनी हिंदीत काही पदे लिहीली आहेत.
हिमालय हे आम्हा भारतीयांचे भूषण आहे.
ते हिंदी चित्रपटासाठी एका नटीच्या शोधात आहेत.
मला हिंदीत १००टक्के मार्क मिळाले.