Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

History Marathi Meaning

इतिहास

Definition

प्राचीनकाळी घडलेल्या हकीकतीचे लेखी किंवा परंपरेने आलेले वर्णन
एखाद्या गोष्टी बद्दल विशेष माहिती देणे
एखाद्या घटनेसंबंधीच्या मुख्य गोष्टींचा उल्लेख वा वर्णन
आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती
घडलेल्या गोष्टी, ह्या अशा अशा घडल्या असे सांगण

Example

क्रांतिकारकांचा इतिहास वाचून आजही डोळे पाणवतात.
धरणीकंपाने त्रासलेल्या लोकांच्या दशेचे वर्णन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले
त्याने आपल्या प्रवासाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल