Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hobble Marathi Meaning

लंगडणे

Definition

रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे
एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे
लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव

Example

आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो.
त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते.