Hold Marathi Meaning
उशीर, घेणे, जपून ठेवणे, जागा ठेवणे, जागा राखणे, ठेवणे, तुरुंगवास, दिरंगाई, देणे, धरणे, पकडणे, बंदिवास, बंदीवास, भरवणे, मावणे, मूठ, ऱाखणे, राखून ठेवणे, राहणे, विलंब, संभाळणे, सांभाळणे
Definition
निर्वाहाच्या साधनाची मदत
एखाद्याच्या आधाराने अवलंबून असणे
शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे
एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे
एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान
विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण
एखादी गोष
Example
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
हे छत ह्या चार खांबांवर उभे आहे.
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले./या कामात माझा टिकाव लागणार नाही.
आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.
ह्या व