Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Home Guard Marathi Meaning

गृहरक्षकदल

Definition

भारतातील स्थानिक पातळीवरील शांतता आणि सुरक्षितता ह्यांकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने तयार केलेली निमलष्करी स्वरूपाची संघटना
गृहरक्षक दलाचा सदस्य

Example

अपघाताच्या ठिकाणी गृहरक्षकदलाच्या जवानांनी तातडीची मदत पोहोचवली.
गृहरक्षकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले.