Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Honorable Marathi Meaning

इमानदार, चोख, निःकपट, नीतियुक्त, नैतिक, प्रामाणिक, वंदनीय, सालस, साळसूद

Definition

पूजा करण्यायोग्य
खरे बोलणारा
नीतीचा, नीतीने युक्त
न मोडता वाकणारा
मनात लबाडीची भावना नसलेला
मानाला पात्र असलेला
स्तुतीस पात्र किंवा योग्य
नमस्कार करण्यास योग्य
मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा
सरळ

Example

गौतमबुद्ध हे पूजनीय व्यक्ती होते.
सत्यवचनी राजा हरिश्चंद्राने सत्यासाठी आपले राज्य दान केले
नैतिक वर्तन हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे
वेताची काठी लवचीक असते
आजच्या काळात त्याच्यासारखा