Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hotness Marathi Meaning

उकाडा, उबारा, उष्णता, उष्णत्व, गरमपणा, तप्तता, तलखी

Definition

गरम असण्याची स्थिती
तापमानातील फरकावरून जाणवणारा उर्जेचा एक प्रकार
एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व
ज्या दिवसात ऊन कडक असते
ज्यात शरीराची आगआग होते आणि पुरळ उठतात असा एक प्रकारचा रोग
ज्यात शिश्नावर जखमा होतात असा एक रोग

Example

पावसानंतर ऊन पडल्याने उष्णता वाढली.
घर्षणाने उष्णता निर्माण होते.
आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.
उन्हाळ्यात खूप तहान लागते
तो उष्माघाताने त्रस्त आहे.
उपदंश हा एक