Humans Marathi Meaning
मानव, मानवजात
Definition
मानव समुदायातील एक घटक
बुद्धी असल्यामुळे सर्व प्राण्यांत श्रेष्ठ मानला जाणारा,एक द्विपाद प्राणी ज्यात तुम्हा आम्हा सर्वांचा समावेश होतो
पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा गट
Example
मानवाच्या मेंदूची संरचना अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाही
निसर्गाने मानवजातीला बरेच काही दिले आहे./ उपलब्ध खनिजांचा वापर सतत वाढत्या मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.
Selflessness in MarathiPrevail in MarathiNamed in MarathiLoss in MarathiWheel in MarathiNominative in MarathiWarm in MarathiHeartless in MarathiPainted in MarathiFamily Man in MarathiPassionate in MarathiDependency in MarathiRaging in MarathiDigest in MarathiChore in MarathiThirst in MarathiImpediment in MarathiDark-green in MarathiUnclean in MarathiPseudo in Marathi