Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Hundred Thousand Marathi Meaning

लक्ष, लाख

Definition

रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्‍या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ
शंभर हजार
शंभर हजार मिळून होणारी संख्या
दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान

Example

पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
लाखात एकावर किती शुन्य लागतील?
एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.